Kaun Banega Crorepati 13: \'कौन बनेगा करोडपति\'च्या 13 व्या सिझनची घोषणा; जाणून घ्या कधी व कुठे करू शकला रजिस्ट्रेशन
2021-05-06 124 Dailymotion
आता \'कौन बनेगा करोड़पति\' च्या 13 व्या पर्वाची घोषणा झाली असून, पुन्हा एकदा अमिताभ बच्चन हा शो होस्ट करण्यासाठी सज्ज झाले आहेत. अशाप्रकारे पुन्हा एकदा प्रेक्षकांना करोडपती बनण्याची संधी उपलब्ध झाली आहे. जाणून घ्या कशी कराल नोंदणी?